JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
राज्यस्तरीय स्पर्धा Class 5th Maths Quiz
इयत्ता पाचवी गणित प्रश्नमंजुषा
Sign in to Google
to save your progress.
Learn more
* Indicates required question
रोमन संख्याचिन्ह पद्धतीत कोणत्या संख्येसाठी संख्याचिन्ह वापरले जात नाही?
*
1 point
दोनशे
पन्नास
शंभर
शून्य
I व X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त किती वेळा लिहितात?
*
1 point
पाच वेळा
तीन वेळा
दोन वेळा
चार वेळा
संख्या वाचा व अंकातील योग्य पर्याय लिहा. सात लक्ष सात हजार साठ
*
1 point
70760
707060
770060
707006
संख्या वाचा आणि अक्षरातील योग्य पर्याय लिहा. 7000070
*
1 point
सात लक्ष सत्तर
सत्तर हजार सत्तर
सत्तर लक्ष सात
सत्तर लक्ष सत्तर
60° या कोनाच्या मापावरून कोनाचा प्रकार ओळखा.
*
1 point
काटकोन
लघुकोन
विशालकोन
सरळकोन
5 या अंकाची स्थानिक किंमत ओळखा. 9️⃣5️⃣3️⃣2️⃣4️⃣3️⃣0️⃣
*
1 point
50000
500000
5000000
5000
विस्तारित रूप दिले आहे त्यावरून संख्या ओळखा. 50000+300+20+7
*
1 point
5327
50327
500327
50237
11424 + 35260 = ?
*
2 points
46684
80040
18719
75567
58549 - 33912 = ?
*
2 points
21656
73821
89889
24637
4156 × 83 = ?
*
2 points
324948
244948
344942
344948
5032 ÷ 4 =?
*
2 points
1268
1254
1248
1258
विद्याने 60 पुस्तकांपैकी 15 पुस्तके वाटप केले तर हे दर्शविणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता येईल?
*
2 points
12/60
10/40
10/70
10/50
वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे-----------
*
1 point
त्रिज्या
व्यास
परीघ
यापैकी नाही
ज्या कोनाचे माप 0° पेक्षा जास्त व 90° पेक्षा कमी असते,त्यास ------------- म्हणतात.
*
1 point
लघुकोन
यापैकी नाही
काटकोन
विशालकोन
खालील संख्या चढत्या भाजणीत लिहा.
88503 ,85083, 88530, 88350, 88305
*
1 point
85083, 88305, 88530, 88350, 88503,
88305, 88503 , 85083, 88530, 88350,
85083, 88305, 88350, 88503, 88530
88350, 88530,. 88083, 88503, 85083
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report