अन्नपदार्थांची सुरक्षा , ७ वी
सामान्य विज्ञान , DS EDUTECH
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव
शाळेचे नाव
१ ) अन्नपदार्थांचा रंग , वास , पोत , दर्जा , चव  यामध्ये बदल होणे व त्यातील पोषक द्रव्यांचा नाश होणे म्हणजेच ......... होय .
2 points
Clear selection
२ ) जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा असतो ?
2 points
Clear selection
३ ) अन्न आणि औषधे यांचे प्रमाणीकरण करून त्यांच्या निर्मितीवर व वापरावर नियंत्रण ठेवणारी शासकीय यंत्रणा कोणती ?
2 points
Clear selection
४ ) अन्नातील सूक्ष्मजीव वाढून ते खराब होणे , कीड लागणे यांपासून अन्न सुरक्षित ठेवणे म्हणजे काय ?
2 points
Clear selection
५ )वेफर्स व इतर पदार्थ हवाबंद करताना ........... या वायूचा उपयोग करतात  .
2 points
Clear selection
६ ) धुरीकरण या पद्धतीत काय वापरतात ?
2 points
Clear selection
७ ) दुध किवा तत्सम पदार्थावर कोणत्या पद्धतीचा वापर करून ते दीर्घकाळ टिकवता येतात ?
2 points
Clear selection
८ ) कांदे , बटाटे यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या पद्धतीचा वापर करतात ?
2 points
Clear selection
९ ) वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्यांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याची पद्धती कोणी विकसित केली ?
0 points
Clear selection
१० ) लोकसभेत अन्न भेसळ कायदा केव्हा संमत झाला ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.