3} माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 3
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1 ते 3} वाक्यांचा सुसंगत परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी शब्द निवडा.
1} ---------ही भारताला सतत भेडसावणारी एक समस्या आहे? *
2 points
2} त्यावर भर म्हणून की काय माणसाच्या हव्यासापोटी -----------प्रमाण वाढले आहे. *
2 points
3 } यावर उपाय म्हणून शासनाकडून वृक्षारोपण व जलसंधारण या ------------ राबवल्या जात आहेत. *
2 points
4} धोरण या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा . *
2 points
5} पुढे दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची जोडी परस्पर विरुद्धार्थी शब्दांची आहे. *
2 points
6} "आधुनिक वाल्मिकी" अशी ख्याती मिळवणारे कवी कोणते? *
2 points
7} चरण म्हणताना आपण ज्या अक्षरावर थांबतो त्यास --------- म्हणतात. *
2 points
8} द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. *
2 points
9} दिलेल्या वाक्यातील अपूर्ण भूतकाळी वाक्य कोणते? *
2 points
10} दुकानदाराने पुस्तकांचे गठ्ठे बांधले. (अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा?) *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.