5 वी स्कॉलरशीप 2026 सराव पेपर 18 - गणित
विषय - गणित 
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव  *
0 points
जिल्हा  *
स्पर्धा गुरु शिष्यवृत्ती परीक्षा या Whats App ग्रुपला जॉईन होण्यासाठी आपला Whats App No नोंदवा.  
1. उदाहरण सोडवा :

24 + (40 ÷ 8) + 15 = ?

*
2 points
2. 1 ते 100 संख्यांची बेरीज किती ? *
2 points
3. पुढील उदाहरण सोडवा. *
2 points
Captionless Image
4. एका शेतात 20 कोंबड्या, 15 गायी व काही गुराखी उभे आहे. सर्वांच्या पायांची एकत्रित संख्या ही सर्वांच्या डोक्यांच्या संख्येपेक्षा 70 ने जास्त आहे, तर तिथे किती गुराखी उभे असतील ? *
2 points
5. सुनिता समीर पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. दोघांच्या वयांच्या बेरजेची निमपट 16 वर्ष आहे तर त्या दोघांचे वय किती ? *
2 points
6. रोहन हा दिपक पेक्षा 7 वर्षांनी मोठा आहे. 5 वर्षांपूर्वी दिपकचे वय 3 वर्ष होते, तर आणखी 4 वर्षांनी रोहन व दिपक यांच्या वयात किती अंतर असेल ?  *
2 points
7. एका टूर्नामेंटमध्ये 8 बॅडमिंटन संघ सहभागी झाले आहेत. प्रत्येक संघ दुसऱ्या प्रत्येक संघाबरोबर एक सामना खेळतो. तर एकूण किती सामने होतील ? *
2 points
8. एका वर्गात मुलींची संख्या मुलांच्या संख्येच्या तिप्पट आहेत . तर खालीलपैकी कोणती संख्या त्या वर्गातील एकूण पट असू शकणार नाही ? *
2 points
9. एका संख्येत 7 हा अंक दोन वेळा आला आहे. त्यापैकी एका 7 ची स्थानिक किंमत दुसऱ्या 7 च्या स्थानिक किमतीच्या 1000 पट आहे तर ती संख्या कोणती ? *
2 points
10. 500 रु. चे 1 जानेवारी पासून 31 जुलैपर्यंत 6 % दराने सरळव्याज किती ? *
2 points
11. खालीलपैकी कोणत्या संख्येस 4 ने पूर्ण भाग जात नाही ? *
2 points
12. खालीलपैकी कोणती संख्या नैसर्गिक संख्या नाही ? *
2 points
13. 800 ग्रॅम हे 160 किलोच्या किती टक्के ? *
2 points
14. 30 ते 50 यामधील मूळ संख्यांची सरासरी किती ? *
2 points
15. खालील अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहा.
3/5, 4/7, 8/9, 9/11
*
2 points
हार्दिक शुभेच्छा !!
VISIT - http://www.youtube.com/@thespardhaguru - शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ उपलब्ध.



Join Whats App Channel - शालेय स्पर्धा परीक्षा  - https://whatsapp.com/channel/0029Vb5xJDU1t90byK9y011a
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.