3.केंद्रीय कार्यकारी मंडळ / 8 वी / ना.शास्त्र
अधिक टेस्ट साठी भेट द्या :    https://www.swadhya.in/
विषय :- इतिहास                             प्रश्न :- १२                                    गुण  :- २४
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव लिहा :- *
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा:
 भारतातील कार्यकारी सत्ता -------यांच्याकडे असते. *
2 points
राष्ट्रपतींचा कार्यकाल.... वर्षाचा असतो. *
2 points
मंत्री मंडळाचे नेतृत्व ------करतात. *
2 points
संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी .......असते. *
2 points
भारताच्या संरक्षण दलांचे ------हे सर्वोच्च प्रमुख असतात. *
2 points
मंत्रिमंडळात समावेश होताना ती व्यक्ती संस्थेचा सदस्य नसेल तर तिला....... महिन्यांच्या आत संसदेचे सदस्यत्व मिळवावे लागते. *
2 points
संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या..... टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही असे निश्चित करण्यात आले आहे . *
2 points
जोपर्यंत------- बहुमत असते तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते. *
2 points
अधिवेशन काळातील दुपारी १२ काळ हा कोणत्या नावाने ओळखतात. *
2 points
राष्ट्रपतींना पदभ्रष्ट करण्याची प्रक्रिया कोणती? *
2 points
संकट काळात देशात आणीबाणी पु कारण्याचा अधिकार कोणाला असतो? *
2 points
राष्ट्रपतींना निवडून देण्याच्या संसद व विधानसभा यांच्या सदस्यांच्या गटाला काय म्हणतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.