जानेवारी 2025  
महाराष्ट्रातील विविध खात्यांतर्गत होणाऱ्या परीक्षेमध्ये प्रामुख्याने चालू घडामोडी या विषयावर प्रश्न विचारले जातात . प्रश्नमाला या Website वर या विषयावर Practice म्हणून प्रश्न दिलेले आहेत जे की आपल्या ज्ञानात भर पाडेल. चला तर  या विषयावर सराव करूया. 
Sign in to Google to save your progress. Learn more
1) ऑस्ट्रेलियन ओपन 2025 मध्ये नुकतेच पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
1 point
Clear selection
2) पद्मश्री पुरस्कार प्राप्त कोणत्या प्रसिद्ध हार्ट सर्जनचे नुकतेच निधन झाले?
1 point
Clear selection
3) 2025 मध्ये अलीकडे किती जणांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
1 point
Clear selection
4) भारतातील कोणती दोन शहरे अलीकडेच UNESCO द्वारे जागतिक पाणथळ शहरांच्या (Wetland Cities of the World) यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत?
1 point
Clear selection
5) ICC पुरस्कार 2024 मध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला एकदिवसीय क्रिकेटपटूचा किताब कोणाला मिळाला आहे?
1 point
Clear selection
6) WHO ने अलीकडे कोणता देश मलेरिया मुक्त घोषित केला आहे?
1 point
Clear selection
7) प्रजासत्ताक दिन परेड 2025 मध्ये कोणत्या राज्याच्या झांकीला राज्य आणि केंद्रशासित प्रदेश श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक किंवा प्रथम स्थान देण्यात आले?
1 point
Clear selection
8) कोणत्या संस्थेने नुकतेच i-Spot Portal सुरू केले आहे ?
1 point
Clear selection
9) कोणत्या भारतीय नौदल जहाजाने अलीकडेच मॉरिशसमध्ये 25000 स्क्वेअर नॉटिकल मैलांचे हायड्रोग्राफिक सर्वेक्षण पूर्ण केले आहे ?
1 point
Clear selection
10) MSME क्षेत्रातील उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडे कोणत्या योजनेला मान्यता दिली आहे?
1 point
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report