आठवी  गणित टेस्ट क्र.7.चलन
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1.शेंगदाण्यांची किंमत त्यांच्या वजनाच्या समप्रमाणात आहे. 5 कि ग्रॅ शेंगदाण्यांची किंमत ` 450 असेल,तर 1 क्विंटल शेंगदाण्यांची किंमत काढा ? *
2 points
2. जर m सम चलनात  n आणि m = 154 असताना n = 7, तर n = 14 असताना m ची किंमत काढा.? *
2 points
3.  x हे y शी समचलनात आहे, x = 5 असताना y = 30, तर चलनाचा स्थिरांक  काढा ? *
2 points
4. y हे x च्या वर्ग मुळाच्या समचलनात बदलते आणि जेव्हा x = 16 तेव्हा y = 24 तर, चलनाचा स्थिराक काढा ? *
2 points
5.भुईमूग चे  पीक काढण्यासाठी 4 मजुरांना   रु .1000 मजुरी द्यावी लाग ते. जर मजुरीची रक्कम आणि मजुराची संख्या समचलनात असतील तर 17 मजुराना किती मजुरी द्यावी लागेल ? *
2 points
6.एक काम पूर्ण करणेसाठी 30 मजुरांना 6 दिवस लागतात तर 9 मजुरांना तेच काम पूर्ण करणेसाठी किती दिवस लागतील ? *
2 points
7.एक काम पूर्ण करणेसाठी15 मजुरांना 12 दिवस लागतात तर 10मजुरांना तेच काम पूर्ण करणेसाठी किती दिवस लागतील ? *
2 points
8.एक काम पूर्ण करणेसाठी18मजुरांना 10 दिवस लागतात तर 5मजुरांना तेच काम पूर्ण करणेसाठी किती दिवस लागतील ? *
2 points
9.सफरचंदांच्या रा शीतील सर्व सफरचंदे पेट्यांत भराय ची आहेत.प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर तीभरण्यासाठी 27 पेट्या लाग तात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील ? *
2 points
10. एका कारचा सरासरी वेग 60 किमी/तास असताना काही अंतर जाण्यास 8 तास लागतात, जर तेच अंतर साडेसात तासांत कापावयाचे असेल कारचा सरासरी वेग किती वाढवावा ? *
2 points
11.   पिशवीत दूध भरण्याच्या यंत्राद्वारे  3 मिनिटांत अर्ध्या लीटरच्या 120 पिशव्या भरल्या जातात, तर 1800 पिशव्या भरण्यासाठी किती वेळ लागेल ? *
2 points
12. जर 15 मजुरांना एक भिंत बाधण्यास 48 तास लागतात, तर 30 तासांत ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील ? *
2 points
13. एका शेतातील शेंगा काढण्याचे काम 15 स्त्रिया 8 दिवसांत पूर्ण करतात. तेच काम 6 दिवसांत पूर्ण करायचे असल्यास किती स्त्रिया कामावर असाव्या ? *
2 points
14. एका वाहनाचा सरासरी वेग ताशी 48 किमी असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात, तर वेग ताशी 72 किमी असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल ? *
2 points
15. p हे q शी सम चलनात आहे . p = 3 असताना q   = 12 तर p=  5 असताना q =........? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.