इयत्ता 5 वी परिसर अ 2,8 स्थिर जीवनाची सुरुवात
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
शेतीचे सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वीचे पुरावे प्रथम इस्त्राईल आणि .............. येथे मिळाले आहेत. *
1 point
नवाश्मयुगाच्या सुरुवातीला ............ घरे बांधली जात होती. *
1 point
.......... हा माणसाळलेला पहिला प्राणी. *
1 point
शेतीची सुरुवात करण्याचे श्रेय ......... दिले जाते. *
1 point
........... हे लोकांच्या निर्वाहाचे प्रमुख साधन बनले. *
1 point
............ कामाचा मोबदला अन्नधान्याच्या किंवा वस्तूंच्या स्वरूपात दिला जाई. *
1 point
.......... व्यापारामुळे नवाश्मयुगातील व्यापार विस्तारायला मदत झाली. *
1 point
गुरे चोरून येणारे बाहेरचे लोक यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी या ............. बांधल्या जायच्या. *
1 point
नवाश्मयुगात दोन घरांमध्ये बहुदा फारसे अंतर नसायचे. *
1 point
गावातील सर्व सदस्य एकमेकाचे नातेवाईक असत. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.