मुख्यमंत्र्याचे वक्तव्य योग्य वाटते का ? भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकच थप्पड मारू की पुन्हा उठणार नाही ! असे दिलेले उत्तर योग्य वाटते का ? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची ही भाषा आपणास योग्य वाटते का ?