सामान्यज्ञान चाचणी क्र. (49)
चाचणी निर्मिती - संदीप मधुकर सोनार
जि. प. केंद्र शाळा टाकळी बु.
ता.जामनेर जि. जळगाव
मो. 8806506804
Sign in to Google to save your progress. Learn more
पूर्ण नाव *
जिल्हा *
तालुका
मोबाईल नंबर
1) ........ हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. *
1 point
2) भारतात सर्वात जास्त म्हणजे 451 वर्षे राज्य करणारी युरोपियन सत्ता म्हणजे .......... सत्ता होय. *
1 point
3) ......... ही भारतातील सर्वात लांब हिमनदी आहे. *
1 point
4) भारतातील सर्वात उंच धरण भाक्रा हे ............ या नदीवर आहे. *
1 point
5) खजुराहो मंदिर हे भारतातील प्रसिद्ध वास्तुशिल्प .......... या राज्यात आहे. *
1 point
6) भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते ? *
1 point
7) .......... हे महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ आहे. *
1 point
8) मनाचे श्लोक व करुणाष्टके या रचना ........... या संतांच्या आहेत. *
1 point
9) सचिन,रवि आणि मधुकर या तीन भावांनी 36000 रुपये अनुक्रमे 4:3:2 या प्रमाणात वाटून घेतले तर मधुकरला किती रुपये मिळाले? *
1 point
10) .......... हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.