15 . क्षेत्रफळ | आठवी गणित | online test
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
1.समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ = पाया x  उंची *
2 points
2. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ =1 / 2 x  कर्णांच्या लांबींचा गुणाकार *
2 points
3. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ =1 / 2 x समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज + उंची *
2 points
4.त्रिकोणाचे क्षेत्रफळ = √s(s −a )(s − b)(s − c) *
2 points
5. वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr2 *
2 points
6. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 8 सेमी व उंची 5 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. ? *
2 points
7. एका समांतरभुज चौकोनाचा पाया 10 सेमी व उंची 5 सेमी असेल तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. ? *
2 points
8. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 112 चौसेमी असून त्या चा पाया 10 सेमी असेल तर त्याची उंची काढा.? *
2 points
9. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 83.2 चौसेमी आहे. त्याची उंची 6.4 सेमी असेल तर त्याचा पाया किती लांबीचा असेल ? *
2 points
10. एका वर्तुळाचा परीघ 88 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा.? *
2 points
11. एका वर्तुळाकार बागेचा व्यास 42 मी आहे. त्या बागेभोवती 3.5 मी रुंदीचा रस्ता आहे, तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा.? *
2 points
12.एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी, 39 सेमी व 42 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.? *
2 points
13. एका त्रिकोणाच्या बाजू 17 सेमी, 25 सेमी व 26 सेमी आहेत तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा.? *
2 points
14. एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे. त्याची उंची4.2 सेमी आहे तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा.? *
2 points
15. एका समभुज चौकोनाची परिमिती 100 सेमी असून त्याच्या एका कर्णाची लांबी 48 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती येईल ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.