इयत्ता 4 थी परिसर अ,15 माझा जिल्हा माझे राज्य
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
गावांची वाढ होऊन ........ निर्माण झाली. *
1 point
.......... ही महाराष्ट्राची राजधानी आहे. *
1 point
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ? *
1 point
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ? *
1 point
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ? *
1 point
महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ? *
1 point
महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय कोणता ? *
1 point
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ? *
1 point
महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे ? *
1 point
नारळ सुपारी व आंबा ही पिके राज्याच्या कोणत्या भागात घेतली जातात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.