''करी जो माझा जीव प्राण . ऐसीयाचीच मज वाण. तो देता एक गुण . देतो मी _____ तयासी ." जो बाबांवर जीव आणि प्राण ओतून प्रेम करतो त्याने दिलेले एक गुण/भाव/रुपये असतील तर बाबा त्याला येथे गुण म्हणजेच किती पट परत देतात. "The one who Loves me by heart and soul, whatever he offers me, I return _______ in multiples." For the one who Loves Saibaba by heart and soul, on Offering Re.1/ anything, Baba returns him back in multiples of _____________.