आपण दुकानातून बाजारातून आपल्या गरजेच्या वस्तू विकत आणत असतो. आपण वस्तू विकत घेऊन लगेच पैसे देतो तेव्हा त्या खरेदीला " रोख " असे म्हटले. जाते काही वेळेला वस्तू विकत घेतली जाते पण वस्तूचे पैसे नंतर सवडीने दिले जातात अशा प्रकारे वस्तू विकत घेणे याला " उधार " असे म्हटले जाते, आणि उधार हा शब्द खरेदी आणि विक्री याबाबत वापरले जातात. रोख या शब्दाचा अर्थ उधार या शब्दाच्या उलट अर्थाचा आहे.