छ.संभाजीराजे प्रश्नमंजुषा
निर्मिती:श्री नंदकुमार रेडेकर, शिक्षक-जिल्हा परिषद शाळा आरल पुन.पाटण,सातारा   ९४०४९६८२१६
Sign in to Google to save your progress. Learn more
संपूर्ण नाव - *
गाव -
१)छ. संभाजीराजे यांचा जन्म १४ मे,१६५७ रोजी या गडावर झाला? *
2 points
२)छ. संभाजीराजे यांनी हा ग्रंथ लिहिला. *
2 points
३)छ.संभाजी काळात मराठ्यांच्या पराक्रमाचा साक्षीदार असणारा चित्रातील रामसेज किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
Captionless Image
Required
४)श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते | यदं कसेविनी लेखा वतर्ते कस्यनोपरि || ही राजमुद्रा या राजाने चालवली. *
2 points
५)छ. संभाजीराजे यांच्या मातोश्रींचे नाव? *
2 points
६)संभाजीराजेंनी कोणाविरुद्ध प्रखर लढा दिला? *
2 points
७)चित्रांतील संभाजी महाराजांचे समाधीस्थळ कोठे आहे? *
2 points
Captionless Image
८)संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पुत्र ..... यांस छत्रपती संभाजी महाराजांनी दि.१९ ऑगस्ट १६८० रोजी वर्षासनाची नेमणूक करून दिली. *
2 points
९)वयाच्या कितव्या वर्षी संभाजी महाराजांना मनसबदारी मिळाली? *
2 points
१०)छ. शिवाजीराजे व छ. संभाजीराजे यांची शेवटची भेट या गडावर झाली? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.