इयत्ता 4 थी परिसर अभ्यास 1 .नैसर्गिक आपत्ती - Online Test 1
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव टाका *
पाण्यात निर्माण होतात, अगदी तसेच .........  जमिनीच्या पोटात निर्माण होतात. *
2 points
त्सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे ........... असतात. *
2 points
त्या ........... अडकून माणसे दगावतात. *
2 points
 पाऊस थांबला नाही तर पाणी  वस्तीतही घुसते. *
2 points
अवेळी पाऊस पडल्यास त्या पावसाला अवकळी म्हणतात . *
2 points
भूकंप, त्सुनामी, पूर या कोणत्या दुर्घटना आहेत ? *
2 points
 मोसमी पाऊस केव्हा पडतो ? *
2 points
पावसाळा सुरू व्हायच्या आधी एखादया दिवशी थोडा वेळ जोराचा पाऊसपडतो त्याला काय म्हणतात ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.