JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
इयत्ता दुसरी , मराठी , १९ .संगणकाची करामत
सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवा
for more visit :
https://vipulguruji.com/
Sign in to Google
to save your progress.
Learn more
बाईंनी माणसापेक्षा वेगाने काम करणारे कोणते यंत्र दाखले ?
10 points
संगणक
रोबोट
टीव्ही
Clear selection
संगणकावरून माहिती कोठे पाठवता येते ?
10 points
फक्त शेजारी गावात
जगात कोठेही
Clear selection
संगणकाच्या वायरला उंदरासारखे काय जोडले आहे ?
10 points
माऊस
कीबोर्ड
Clear selection
कोण ते लिहा . संदेश पाठवतो ......
10 points
संगणक
रोबोट
Clear selection
बाई अक्षरे कशावर टाईप करतात ?
10 points
मॉनिटर
कीबोर्डवर
फळ्यावर
Clear selection
कोणते लिहा .गाणे ऐकवतो . . . . .
10 points
टेलिफोन
संगणक
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा . हळू X
10 points
सावकाश
शांत
जलद
Clear selection
विरुद्धार्थी शब्द लिहा . छोटा x
10 points
दूर
मोठा
लहान
Clear selection
अर्चनाने कोणाला करामत आहे ?
10 points
टीव्ही
संगणक
यंत्र
Clear selection
पुस्तकातील पाठ चित्रे संगणकावर पाहता येतील का ?
10 points
हो
नाही
Submit
Page 1 of 1
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report