इयत्ता :५ वी विज्ञान ४. पर्यावरणाचे संतुलन
सौ अपर्णा किरण पवार
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
एखाद्या भागात आढळणाऱ्या सजीवांमधील विविधतेला ....... म्हणतात. *
1 point
सजीव एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यांच्यातील साखरेप्रमाणे असणाऱ्या परस्पर संबंधांना .......... म्हणतात. *
1 point
श्वसनासाठी मनुष्य ....... वापरतात. उच्छवासाच्या वेळी ते ......... सोडतात. *
1 point
पर्यावरणामध्ये सूक्ष्मजीवांचा समावेश केलेला नाही. *
1 point
जैवविविधता जपणे ही काळाची गरज बनली आहे. *
1 point
........... वायु वापरून वनस्पती त्यांचे अन्न तयार करतात. *
1 point
पाण्याच्या ठिकाणी व शेतात........ सजीव आढळतात. *
1 point
अन्नसाखळीचा आधार : *
1 point
जीवनाशी संबंध असणारे परिसरातील सर्व घटक मिळून........ बनते. *
1 point
नाकतोडा पक्षाला खातो. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.