इयत्ता 7 वी, सामान्य विज्ञान, 17.प्रकाशाचे परिणाम चाचणी 2  
Submit नंतर View Score वर क्लिक करा गुण बघा .. अधिक चाचणीसाठी  Website https://www.dnyaneshwarkute.com/ च्या Menu मधून घटक निवडा.
Sign in to Google to save your progress. Learn more
स्वतःचे नाव   टाका *
सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळी __________ मुळे आकाशात विविध रंगछटा पाहायला मिळतात. *
2 points
वातावरण नसत, तर आकाश दिवसा ___________ दिसले असते. *
2 points
वातावरणातील वायूंमुळे सूर्यप्रकाशातील ___________रंगाचे विकिरण सर्वाधिक होते. *
2 points
____________ ग्रहण उघड्या डोळ्यांनी कधीही बघू नये. *
2 points
जोड्या लावा *
8 points
सावली अदृश्य
फिकट छाया
पृथ्वीची सावली
चंद्रामागे तारा
चंद्रग्रहण
पिधान
शुन्यछाया
उपच्छाया
प्रछाया  _____ असते *
2 points
पहाटे सूर्य लालसर भासतो . *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.