दिशांवर आधारित प्रश्न
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
 नाव *
जिल्हा *
1) माझ्या घड्याळात आत्ता नऊ वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवीत आहे. तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती?
2점
선택해제
2) संध्याकाळी 6:00 वाजता ग्रंथालयात वाचत बसलो असता, डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. या ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेस असेल तर माझे तोंड कोणत्या दिशेस होते?
2점
선택해제
3) एका साधने शिर्षासन केले आहे त्याचे तोंड पश्चिमेला आहे तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल?
2점
선택해제
4) तुमचे तोंड वायव्य दिशेस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल?
2점
선택해제
5) घड्याळात 4:30 वाजले आहेत जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवितो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल?
2점
선택해제
6) सोमनाथ गणपतीच्या मूर्ती समोर हात जोडून उभा होता त्याच्या उजव्या हाताला उत्तर दिशा होती तर गणपतीच्या मूर्तीचे तोंड कोणत्या दिशेला असेल?
2점
선택해제
7) उत्तर दिशा व पूर्व दिशा यांच्यामध्ये कोणती दिशा असते?
2점
선택해제
8) अनिल त्याच्या घरापासून पश्चिमेला सरळ रेषेत चार किलोमीटर चालत गेला नंतर उत्तरेला सरळ तीन किलोमीटर चालत गेला तर तो मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावर आहे?
2점
선택해제
9) सोमनाथ पश्चिमेला चालतो आहे तो उजवीकडे वळतो नंतर पुन्हा डावीकडे वळून मग डावीकडे वळून चालायला लागला तर तो नेमक्या कोणत्या दिशेला जात आहे?
2점
선택해제
10) जर घड्याळात साडेचार वाजता 12 हा अंक उत्तर दिशा दर्शवीत असेल तर तास काटा कोणती दिशा दाखवेल?
2점
선택해제
제출
양식 지우기
Google Forms를 통해 비밀번호를 제출하지 마세요.
이 콘텐츠는 Google이 만들거나 승인하지 않았습니다.