इयत्ता 8 वी विज्ञान 6 द्रव्याचे संघटन
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
 द्रव्याच्या कणांमध्ये आंतर रेण्वीय आकर्षण बल कार्यरत असते. *
1 point
शुद्ध पाणी हे हायड्रोजन व ऑक्सिजन या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगाने बनलेले एक संयुग आहे. *
1 point
हायड्रोजन हा ज्वलनशील वायू नाही. *
1 point
ऑक्सिजन ज्वलनाला मदत करत नाही. *
1 point
एक सारखे संघटन असलेल्या द्रव्याच्या ............ भागाला म्हणतात. *
1 point
दोन किंवा अधिक पदार्थाच्या समांगी मिश्रणाला ........... म्हणतात. *
1 point
द्रव आणि स्थायू यांच्या विषमांगी मिश्रणाला ..............म्हणतात. *
1 point
संयुगामध्ये घटक मूलद्रव्याचे प्रमाण ठराविक असते. *
1 point
दूध हे द्रव्याच्या ..............या प्रकारचे उदाहरण आहे *
1 point
द्रावकापेक्षा कमी प्रमाणात असणाऱ्या इतर घटक पदार्थांना द्राव्य म्हणतात. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.