इयत्ता - सहावी      विषय - समाजशास्त्र
सेतू अभ्यास चाचणी क्र. 03
सौजन्य - पुणे महानगरपालिका शिक्षक समूह
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव *
मोबाईल क्रमांक *
शाळेचे नाव (शिक्षकांच्या मदतीने एकाच पद्धतीने शाळेचे नाव लिहा) *
शाळेचा 11 अंकी युडायस क्रमाक (शिक्षकांकडून घ्यावा.) *
प्रश्न 1 ) रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा . अ) शेतीचे पुरावे प्रथम इस्राईल व __________येथे मिळाले. *
1 point
ब) चाकाचा शोध__________च्या काळात लागला. *
1 point
क ) इतिहासाचे लिखित पुरावे उपलब्ध असलेल्या काळास_____________ म्हणतात. *
1 point
ड) पृथ्वीवरील सजीव सृष्टी मध्ये प्राणी आणि_________ असतात . *
1 point
प्रश्न 2 ) चूक की बरोबर ते लिहा . अ) सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली . *
1 point
आ ) ताम्रयुगात सोने हा धातू वापरला गेला . *
1 point
इ ) मानव कच्च्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो . *
1 point
ई) बुद्धिमान मानवाने गुहेत तंबू उभे केले . *
1 point
प्रश्न 3 ) योग्य जोड्या लावा *
5 points
निअँडरथल
लोखंड धातूचा वापर
त्रियुग पद्धती
कुडाची घरे
बुद्धिबळाशी साम्य
ख्रिश्चन थॉमसेन
सेनात
नवाश्मयुग
शक्तिमान मानव
लोहयुग
प्रश्न 4 ) उत्तराचा योग्य पर्याय निवडा . १) पहिला माणसाळलेला प्राणी कोणता ? *
1 point
2 ) कालगणना म्हणजे काय ? *
1 point
3 ) कलांची निर्मिती कशी झाली ? *
1 point
4 ) इतिहास म्हणजे काय ? *
1 point
5 ) नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते ? *
1 point
प्रश्न 5 ) इतिहासाच्या साधनांचे प्रकार व साधन यांच्या योग्य जोड्या लावा *
6 points
नाणी किल्ले भांडी वाडे लेणी
जात्यावरील ओव्या लोकगीते लोककथा
पत्रव्यवहार शिलालेख ताम्रपट चरित्रग्रंथ
भौतिक साधने
लिखित साधने
मौखिक साधने
प्रश्न 6 ) नदी व नदी काठच्या संस्कृती यांच्या जोड्या लावा . *
4 points
इजिप्त
मेसोपोटेमिया
हडप्पा
चीनची नागरी संस्कृती
सिंधू
होयांग हो
नाइल
टायग्रीस , युफ्रेटीस
प्रश्न 7 ) 1 ) खालील विधाने वाचा व योग्य विधान निवडा . *
1 point
2 ) खालील विधाने वाचा व योग्य विधान निवडा . *
1 point
3 ) खालील विधाने वाचा व योग्य विधान निवडा . *
1 point
प्रश्न 8 ) वाहन व जाण्याचे ठिकाण यांच्या योग्य जोड्या लावा *
3 points
परगावी विज्ञान प्रदर्शनास साहित्य घेऊन जाण्यासाठी
घराजवळच्या मित्राकडे अभ्यासाला जाण्यासाठी
एक किलोमीटर वरील बागेत जाण्यासाठी
पायी जाणे
सायकलीवरून जाणे
खाजगी वाहनाने जाणे
प्रश्न 9 ) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा . *
1 point
प्रश्न 10 ) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा . *
1 point
प्रश्न 11 ) खालील प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा . अ ) समोच्च रेषा पद्धती रंग पद्धती उठाव दर्शक आराखडा या पद्धतींचा वापर करून कोणते नकाशे काढले जातात ? *
1 point
आ ) भारतात प्रदेशानुसार हवामानात विविधता का आढळते ? *
1 point
इ ) चहाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते *
1 point
ई) संदेशवहन कशास म्हणतात ? *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. - Terms of Service - Privacy Policy

Does this form look suspicious? Report