J.M. Patel Arts, Commerce and Science College, Bhandara
Paper IV- Sociology of Social Stratification, MA II Semester (Sociology)
Email *
इथे आपला मोबाईल क्रमांक लिहा *
इथे आपले नाव लिहा *
इथे आपला कॉलेज आय डी क्रमांक लिहा *
सामाजिक स्तरीकरनाचे आधार काय आहे? *
1 point
सामाजीक विभेदीकरणाचा आधार काय ? *
1 point
सामाजिक स्तरीकरणामध्ये प्रकार्यात्मक दृष्टिकोन कोणत्या समाजशास्त्रज्ञाने मांडला आहे? *
1 point
बहुतेक सर्वच देशांमध्ये दीर्घ आयुर्मान कोणाला प्राप्त होते? *
1 point
'स्त्रियांच्या जुलूमांचे आर्थिक व सांस्कृतिक स्रोत ह्या दोघांचा शेवट करण्याचे काम करून स्त्री मुक्ती मिळविता येते 'असे कोणत्या स्त्रीवादी समूहाने चर्चिले आहे *
1 point
'जी जन्माला येत नाही पण ती स्त्री बनविली जाते' हे विधान खालीलपैकी कोणत्या स्त्रीवादीने केले आहे? *
1 point
खालीलपैकी कोणता दृष्टिकोन कुटुंबाची संरचना पुरुषप्रधान आहे असे मानतो? *
1 point
कोणत्या पंचवार्षिक योजनेने महिलांच्या सबलीकरणाला महत्वाचे स्थान दिलेले आहे? *
1 point
प्रथम स्त्री समाजशास्त्रज्ञ कोण आहे? *
1 point
खालीलपैकी कोणता घटक 'दर्जा' या संकल्पनेचा समाजशास्त्रीय अर्थ स्पष्ट करत नाही? *
1 point
सामाजिक गतीशीलतेचे प्रकार कोणते आहेत? *
1 point
'द सेकंड सेक्स' या पुस्तिकाचे लेखक कोण आहेत? *
1 point
सत्तेसाठी स्पर्धा करणाऱ्या समूहामध्ये सत्ता कशी वाटून घेतली जाते हे पाहणारे प्रारूप कोणते? *
1 point
खालीलपैकी कोणते जाती व्यवस्थेचे वैशिष्ट्ये नाही? *
1 point
सामाजिक स्तरीकरण हे असे साधन आहे की ज्यातून अतिमहत्वाची पदे ही अधिक योग्य व्यक्तीकडून भरली जातील याची निश्चिती समाज करतो हे प्रतिपादन कोणता सैद्धांतिक दृष्टिकोन करतो? *
1 point
अर्जित दर्जा कशाने प्राप्त होतो *
1 point
ज्या दर्जा मध्ये सत्ता,संपत्ती व प्रतिष्टेचे हस्तांतरण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होते तो दर्जा कोणत्या प्रकारात मोडतो? *
1 point
जेव्हा व्यक्ती आपली इच्छित स्थिती ,स्थान प्राप्त करू शकत नाही ती गतिशीलता कोणती? *
1 point
मार्क्सच्या मते वर्गाची सदस्यता कशा वर अवलंबून आहे? *
1 point
सामाजिक स्तरीकरणात सत्ता,संपत्ती आणि प्रतिष्ठा संबंधी सिद्धांत कोणी मांडला आहे? *
1 point
एखादी संस्कृती जेव्हा दुसऱ्या संस्कृतीच्या संपर्कात येते तेव्हा ती संस्कृती आपली मूळ संस्कृती विसरून दुसऱ्या संस्कृतीचा स्वीकार करते *
1 point
कार्ल मार्क्स यांनी वर्गाचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे *
1 point
एकच भूमिका वेगवेगळ्या घटकामध्ये संघर्ष निर्माण करते *
1 point
स्तरीकरण ही जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या समाजाचे विभाजन आहे.ज्यामध्ये समाज कोणत्या स्तरांमध्ये दीर्घकाळासाठी विभाजित होतो *
1 point
एक सामाजिक स्तर ज्यास काही विशिष्ठ अधिकार आणि कर्तव्य जडलेली असतात आणि ज्याला कायद्याचा आधार प्राप्त होतो त्यास काय म्हणतात *
1 point
Clear selection
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy