मी केंद्रप्रमुख {विस्तार अधिकारी} होणारच....!!!  चाचणी क्र. 07
सौजन्य - केंद्रप्रमुख अकॅडमी , श्री .रवींद्र लेंभे 8275059809

 {टेस्ट सोडवा ...ऑनलाईन क्लास फी मध्ये सवलत मिळवा. संपर्क - 8275059809}

निर्मिती - श्री. अविनाश संपत कर्पे, देऊर जि. - सातारा (९८५०२२२७५०)
Logg på Google for å lagre fremdriften din. Finn ut mer
आपले नाव *
जिल्हा *
मोबाईल नंबर
१) आनंदरावांनी दहा टक्के तोटा करून एक फ्रीज ९०९० रुपयात विकला तर त्या फ्रीज ची खरेदी किंमत किती ?
2 poeng
Opphev valget
2) मी माझा ३५०० रुपये किमतीचा दूरदर्शन संच शेकडा 7% नफा घेऊन विकला तर मिळवलेला नफा किती ?
2 poeng
Opphev valget
३) एक घड्याळ शेकडा 15 % नफ्याने विकले जर ४० रुपये जास्त घेऊन ते विकले असते तर शेकडा 25 % नफा झाला असता तर त्या घड्याळाची किंमत काढा ?
2 poeng
Opphev valget
4) एक दुकानदार ३२ रुपयामध्ये छापील किंमत असणारया वस्तूवर शेकडा 20 % तुट सोसून विक्री करत असेल तर वस्तूची विक्री किमत किती ?
2 poeng
Opphev valget
५) एका माणसाने सिमेंटची 300 पोती प्रत्येकी ४० रुपये दराने घेतली व 7 % फायदा किती रुपये झाला ?
2 poeng
Opphev valget
६) एक वस्तू ९ टक्के तोटा सहन करून ४५३ रुपयात विकली तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
2 poeng
Opphev valget
7) एका माणसाने आपले घड्याळ रुपये २२० ला विकले त्यास 12 % नुकसान झाले जर त्याने ते घड्याळ २७५ रुपयाला विकले असते तर त्यास किती फायदा झाला असता ?
2 poeng
Opphev valget
८) १७५ रुपये खरेदीच्या वस्तूला १८० रुपयात विकल्यास होणारा नफा किती असेल ?
2 poeng
Opphev valget
९) खरेदी किमत व विक्री किमत यांचे गुणोत्तर 4:5 आहे तर नफा किती ?
2 poeng
Opphev valget
१०) ५०० रुपयात विकत घेतलेला पंखा ५५५ रुपयाला विकल्यास होणारा नफा किती असेल ?
2 poeng
Opphev valget
Send
Tøm skjemaet
Send aldri passord via Google Skjemaer.
Dette innholdet er ikke laget eller godkjent av Google.