पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षा - 1
निर्मिती
www.hasatkhelatshikshan.in

विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1) 'लंबकर्ण' आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेल्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. *
2 puntos
2) 'पशू' या शब्दाला समानार्थी नसलेल्या शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. *
2 puntos
3) ' सत्कृत्य'  या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. *
2 puntos
4) पुढील शब्दातील जोडशब्द असणाऱ्या योग्य पर्यायाच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. *
2 puntos
5) पुढे दिलेल्या शब्दसमुहाबद्दल पर्यायांतील कोणता शब्द योग्य नाही. त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मन आकर्षित करणारा *
2 puntos
6) पुढीलपैकी पिलुदर्शक शब्दांची चुकीची जोडी असलेला पर्याय ओळखा. *
2 puntos
7) पुढीलपैकी शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडून त्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. *
2 puntos
8)'जनाई' या पाठाचे पुढीलपैकी लेखक कोण? *
2 puntos
प्र. 9 ते 11 साठी खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांचीउत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
महात्मा बसवेश्वर मंगळवेढा राज्याचे महामंत्री होते. त्या नगरीत रामण्णा नावाचा एक अल्पभूधारक शेतकरी राहत होता. त्यावर्षी दुष्काळामुळे काहीच पिकलं नव्हतं. रामण्णाची बायका पोर दोन दिवस उपाशी होती. रामण्णा महालासमोरून जाताना राजवाड्यातील नीलांबिका बाईसाहेबांच्या अंगावरील चकाकणारे दागिने पाहिले. उपाशी कुटुंब त्यांच्या डोळ्यांसमोर आले. त्याने महालात चोरी करण्याचे ठरवले. चोरी केली पण पकडली गेली.महामंत्र्यांच्यासमोर हजर केल्यानंतर रामण्णांने चोरीचे कारण सांगितले. त्याची हकीकत ऐकल्यावर त्याला अभय दिले. त्यांनी इतर मंत्र्यांना सांगितले की प्रजेला किमान दोन वेळेचे भोजन मिळाले पाहिजे. प्रजेला जगवणे हे आपले कर्तव्य आहे. गरिबी व भूक याने त्रस्त रामण्णाला हे दागिने दिसले व त्याच्या मनात चोरीचा मोह निर्माण झाला. पत्नीस सांगितले की, आपल्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती साठवणे हे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. त्यामुळे आपणच गुन्हेगार आहोत. लोभौवृत्तीमुळे कुणाचे ना कुणाचे शोषण होत असते. अतिसंग्रह पाप आहे म्हणून तुझ्या अंगावरचे दागिने देऊन टाक. दागिने दिल्यावर रामण्णाला बसवेश्वरांनी सल्ला दिला की, सकाळ-संध्याकाळ पाच-सहा तास शिवलिंगाची पूजा करण्यात शिवमंदिरात वेळ घालवण्यापेक्षा या दागिन्यातून एक बैल घे. तुझ्या शेतात कष्ट कर. तीच खरी देवपूजा आहे.
9) महात्मा बसवेश्वर कोणत्या राज्याचे महामंत्री होते? *
2 puntos
10) वरील उताऱ्यावरून सत्यविधाने शोधा.अ) मेहनत करणे ही एक पूजा आहे.ब) आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्यात. क) नीलांबिका व वसवेश्वर हे गुन्हेगार झाले. ड) मूर्तीपूजा हीच खरी देवपूजा. *
2 puntos
11)वरील उताऱ्यात 'हावरट' या अर्थाचा कोणता शब्द आला आहे? *
2 puntos
प्र. 12 ते 14 खालील जाहिरात काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा.
12) वरील जाहिरात कशासंबंधी आहे? *
2 puntos
13) वरील जाहिरातीत मास्कसाठी कोणता मराठी शब्द आला आहे? *
2 puntos
14) वरील जाहिरातीत 'कमाल' या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता आला आहे? *
2 puntos
15) पुढे दिलेल्या वाक्याच्या अर्थाची योग्य म्हण पर्यायातून निवडा. 'गरजू मनुष्य अगतिक बनतो व वाटेल ते ऐकून घेतो'. *
2 puntos
16) सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करा.चंद्राच्या मंद प्रकाशात समुद्रकिनाऱ्यावर बसून समुद्राच्या लाटांची............ ऐकणे हा विलक्षण अनुभव असतो. *
2 puntos
17) पुढील प्रश्नातील इंग्रजी शब्दांसाठी पर्यायी मराठी शब्दाची चुकीची जोडी ओळखा. *
2 puntos
प्र. 18 ते 20 पुढील सुसंगत वाक्यांचा परिच्छेद पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.
18) ............... दिवस होते. *
2 puntos
19)पक्ष्यांना भीती दाखविण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतात...... उभी केली होती. *
2 puntos
20) शाळू (जोंधळा ) राखण करून आम्ही सर्वांनी तेथेच ............. केली. *
2 puntos
21) 'आपण संचिताच्या घरी खेळायला जाऊ', दिलेल्या वाक्यातील सर्वनाम ओळखा. *
2 puntos
22) शब्दाच्या जातीनुसार गटात न बसणारा शब्द कोणता? *
2 puntos
23)अय्या! खरंच तू पोहायला जाणार आहेस? दिलेल्या वाक्याचा काळ ओळखा. *
2 puntos
24) मुलींनो तुम्ही आज रांगोळी काढा. ( 'मुलींनो' या शब्दाचे वचन ओळखा.) *
2 puntos
25) पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? *
2 puntos
Enviar
Borrar formulario
Nunca envíes contraseñas a través de Formularios de Google.
Este contenido no ha sido creado ni aprobado por Google.