स्पर्धा परीक्षा टेस्ट 1
www.vkbeducation.com 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
Email *
राज्यघटना तयार करण्यास किती दिवस लागले? *
2 points
कोकणचे गांधी  कोणाला म्हटले जाते? *
2 points
संत एकनाथ महाराज यांची समाधी कोठे आहे? *
2 points
घटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय कायद्यासमोर समान आहेत? *
2 points
कितव्या घटनादुरुस्तीनुसार 2002 नुसार 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी शिक्षण हा आता मूलभूत हक्क मानला गेला ? *
2 points
पंचायत राज स्वीकार करणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होते? *
2 points
 भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ? *
2 points
ग्रामपंचायतचा सचिव कोण असतो? *
2 points
हत्तीरोग कोणता डास चावल्याने होतो? *
2 points
BCG ची लस कोणत्या रोगावर प्रतिबंध करते? *
2 points
पवनऊर्जा जिल्हा कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? *
2 points
ताडोबा अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? *
2 points
राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो? *
2 points
भारताचे विद्यमान  केंद्रीय गृहमंत्री  कोण आहेत? *
2 points
कोटी कोणांच्या मापांची बेरीज किती अंश असते? *
2 points
माळढोक अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
6 तास = किती मिनिटे *
2 points
वेगळा पर्याय निवडा? *
2 points
प्रसिद्ध रंकाळा तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे? *
2 points
लोक माझे सांगाती हे आत्मचरित्र कोणाचे आहे? *
2 points
गटात न बसणारा शब्द ओळखा *
2 points
रोटरी क्लबचे चे मुख्यालय कोठे आहे? *
2 points
साताऱ्यात  पत्रिसरकारची स्थापना कधी झाली? *
2 points
रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.