७वी विषय :भूगोल धडा ९. कृषी
श्री गाडगे महाराज आश्रम शाळा राहुरी, टेस्ट  निर्माता : श्री पवार के.डी. सर
Sign in to Google to save your progress. Learn more
तुमचे नाव *
जिल्हा *
खालीलपैकी या शेती प्रकारात पीक बदल केला जातो : *
1 point
शेतीसाठी पुढीलपैकी योग्य पर्याय द्या......... *
1 point
भारतात सगळ्यात जास्त ....... चा विकास झाला आहे. *
1 point
सखोल शेती शेत जमिनीचा आकार खूप मोठा असावा लागतो या विधानाशी तुम्ही सहमत आहात का? *
1 point
भारतात मोठ्या प्रमाणावर विस्तृत शेती केली जाते. *
1 point
............. हे सेंद्रिय खत आहे. *
1 point
दूध, अंडी, लोकर, कातडी इत्यादी उत्पादने यातून मिळतात : *
1 point
भारतातील सर्व ठिकाणी बारमाही शेती केली जाते. या विधानाशी तुम्ही सहमत आहात का ? *
1 point
ज्या शेतीतील शेतीचे क्षेत्र 40 हेक्टर पेक्षा जास्त व दोनशे एकर पेक्षा कमी असते अशा शेतीला .........म्हणतात. *
1 point
सखोल शेती व स्थलांतरीत शेती हे ....... चे दोन उपप्रकार आहेत. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.