इयत्ता 6 वी विज्ञान,12 साधी यंत्रे
प्रश्न - 10
गुण - 10
1ली ते 8 वी अभ्यासासाठी www.marathiabhyas.com
1ली,9 वी,10 वी व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी www.ourstudy.in
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
कमी वेळेत कमी श्रमाने व अधिक कामे व्हावीत यासाठी वापरले जाणारे. *
1 point
रचना साधी सोपी असलेल्या यंत्रांना ........... म्हणतात. *
1 point
यंत्रामध्ये अनेक भाग असतात व एकमेकांना जोडलेली असतात या यंत्रांना ............ म्हणतात. *
1 point
वजन उचलण्यासाठी तिरपी ठेवलेली फळी. *
1 point
ग्रीक वैज्ञानिक आर्किमिडीज यांनी शोधलेले यंत्र. *
1 point
लाकूड फोडण्यासाठी कुऱ्हाडीचा उपयोग होतो.दोन उतरणी जोडल्या कि एक धारदार अवजार तयार होते अशा अवजाराला ............ म्हणतात. *
1 point
शेतकरी शेतात रुतलेला मोठा दगड काढण्यासाठी एक मजबूत पहार वापरत आहे अशा यंत्राला ............ म्हणतात. *
1 point
बल टेकू आणि भार यांच्या स्थानावर तरफेचे .......... प्रकार पडतात. *
1 point
श्रम कमी व्हावे कमी वेळात अधिक काम व्हावे यासाठी यंत्रे वापरली जातात. *
1 point
यंत्रे कार्यक्षम राहावीत म्हणून त्यांची योग्य ती काळजी नाही घेतली तरी चालते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.