8.छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या कार्याविषयी खालील विधानांचा विचार करा.अ) सातारा शहरात येवतेश्वराच्या देवालयाच्या मागील बाजूस व महादरा येथे तलाव बांधले.
ब) सातारा शहरात रस्ते बांधून रस्त्यांच्या दोन्ही बाजूना झाडे लावली.
क) मुलामुलींना संस्कृत, मराठी, इंग्रजी शिकण्यासाठी पाठशाळा बांधली.
ड) छापखाना काढला.