1. एका बादलीत 20 लिटर पाणी मावते, तिचा 3/5 भाग भरलेला आहे. बादली पूर्ण भरण्यासाठी किती पाणी लागेल? *
2 points
2. पाच रुपयांच्या एका नाण्याचे वजन 9 ग्रॅम आहे. अनुकडे असलेल्या 5 रुपयांच्या नाण्यांचा पिशवीचे वजन 9 किलोग्राम आहे तर त्या पिशवीत किती नाणी आहेत? *
2 points
3. एका गळसरीचे वजन 25 ग्रॅम 35 मिलिग्रॅम, एका बागडीचे 15 ग्रॅम 5 मिलीग्राम आणि एका अंगठीचे 10 ग्रॅम 450 मिलिग्रॅम आहे. सगळ्या दागिन्यांचे मिळून वजन किती? *
2 points
4. एका फळांच्या दुकानात डझनाला ₹ 40 दराने किंवा ₹ 5 ला एक केळे अशा दराने केळी विकली जातात. तर 99 केळी केवढ्याला मिळतील? *
2 points
5. एक मत्स्यटाकी काठोकाठ भरलेली असता, तिच्यात 45 लिटर पाणी मावते. या टाकीत टाकीच्या 4/9 भाग पाणी भरले आहे. त्यातील 2/5 पाणी बाहेर काढून टाकल्यावर ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल? *
2 points
6. एका घनाकृती टाकीची क्षमता 12 लिटर आहे जर टाकीच्या तळाचे क्षेत्रफळ 750 चौ सेमी असेल तर टाकीची उंची आहे.. *
2 points
7. एक दुकानदार ₹ 12 ला एक बॉल पेन किंवा 5 चे पॅकेट ₹ 50 ला विकतो. 23 बॉलपेन घेण्यासाठी किमान किती खर्च येईल? *
2 points
8. शारदाने एक वही ₹ 25.50 ला,एक पेन ₹ 7. 50 लाआणि 6 पेन्सिली प्रत्येकी ₹ 1.25 ला खरेदी केल्या. तिने दुकानदाराला पन्नास रुपयांची एक नोट दिली दुकानदाराने तिला परत केलेली रक्कम आहे.. *
2 points
9. किशोरने ₹ 205.50 ची औषधे आणि ₹180. 50 ची एक विजेरी घेतली आणि दोन्ही साठी ₹ 500 ची नोट दिली तर त्याला परत मिळालेले पैसे आहेत.. *
2 points
10. एक दुधाची टाकी काठोकाठ भरली तर तिच्यात 48 लिटर दूध मावते ती 7/12 भरलेली आहे.जर त्यातले 1/2 दूध काढून घेतले, तर टाकी काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात आणखी किती दूध घालावे लागेल? *