इयत्ता- 8वी , 2.समांतर रेषा व छेदीका
निर्मिती -श्री.संदिप वाघमोरे इ.८ वी च्या इतर ऑनलाईन टेस्टससाठी या लिंकवर क्लिक करा.
https://sandeepwaghmore.in/8-th-class-online-test
Sign in to Google to save your progress. Learn more
 ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी .......असते.
2 points
Clear selection
पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :1) ∠q व
2 points
Captionless Image
Clear selection
 ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात; ती जोडी कोनांची असते.
2 points
Clear selection
 पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :- 1) ∠s व
2 points
Captionless Image
Clear selection
 दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता,........ कोन तयार होतात.
2 points
Clear selection
 जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची .......म्हणतात.
2 points
Clear selection
पुढील आकृतीत, जर रेषा m || रेषा n असेल आणि रेषा p ही त्यांची छेदिका असेल, तर xची किंमत किती?
2 points
Captionless Image
Clear selection
 पुढील आकृतीत, जर रेषा a || रेषा b रेषा / त्यांची छेदिका असेल, तर x ची किंमत किती?
2 points
Captionless Image
Clear selection
 पुढील आकृती पाहा. आकृतीत कोनांची नावे एका अक्षराने दाखवली आहेत. त्या आधारे रिकाम्या चौकटी भरा :1) ∠p व
2 points
Captionless Image
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.