डाळिंब पीक अन्नद्रव्य व्यवस्थापन ऑनलाइन कार्यशाळा
डाळिंबाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असून निर्यातीला भरपूर वाव आहे. हे लक्षात घेता निर्यातक्षम फळांच्या उत्पादनासाठी आवश्यक त्या अन्नद्रव्यांचा पुरवठा अतिशय महत्वाचा आहे. याविषयी सविस्तर मार्गदर्शन करणारी मोफत ऑनलाईन कार्यशाळा शनिवार, ता. 18 जुलै २०२० रोजी सिमेसिस लर्निंग एलएलपी आणि मल्टीलाईन ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजिली आहे.

कार्यशाळेत अन्नद्रव्यांबरोबरच सेंद्रिय व विद्राव्य खतांचा वापर, रासायनिक खतांचा शिफारशीनुसार पुरवठा इ.विषयांवर भगवा, सुपर भगवा या जाती विकसित केलेले गणेशखिंड-पुणे येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे हे मार्गदर्शन करणार आहेत.
पूर्ण नाव *
गाव किंवा शहराचे नाव *
तालुका नाव *
जिल्हा *
मोबाईल क्रमांक *
मोबाईल क्रमांक- वॉट्स एप (एकच क्रमांक असेल तर वरील क्रमांक पुन्हा लिहावा) *
इमेल आयडी (असल्यास)
शेतीबरोबरच आपण काही इतर नोकरी-व्यवसाय करत आहात काय *
खालील कोणत्या विषयांत आपणास प्रशिक्षण घ्यायला आवडेल *
Required
आपण दरवर्षी डाळिंब उत्पादन घेता का
आपणाकडे किती एकर क्षेत्र डाळिंबाखाली आहे
आपण डाळिंबासाठी अन्नद्रव्यांचा पुरेसा वापर करतात का
Submit
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy