जन्माष्टमी प्रश्नमंजुषा
निर्मिती - सौ. योगिता बच्छाव, म. न. पा. नाशिक
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे पूर्ण नाव - *
शाळेचे पूर्ण नाव -  *

१) भगवान श्रीकृष्णाचा जन्म कोणत्या युगात झाला होता ?

*
2 points

२) भगवान श्रीकृष्णाचा जन्म कुठे झाला होता ?

*
2 points

३) भगवान श्रीकृष्णाचे जन्मदाते माता- पिता कोण आहेत ?

*
2 points

४) श्रीकृष्णाने आपल्या बाललीला कोणत्या नदीच्या तीरावर केल्या ?

*
2 points

५) श्रीकृष्णाच्या परम प्रिय गोपिकेचे नाव काय होते ?

*
2 points

६) मथुरेला आल्यावर श्रीकृष्णाने कोणाचा वध केला ?

*
2 points

७) भगवान श्रीकृष्णाच्या सख्ख्या बहिणीचे नाव काय होते ?

*
2 points

८) श्रीकृष्ण आणि बलराम यांनी कोणत्या गुरूंकडून शिक्षण प्राप्त केले?

*
2 points
९) श्रीकृष्णाचे अस्त्र कोणते आहे ?
*
2 points

१०) महाभारत युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने गीता कोणाला सांगितली ?

*
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.