१. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात ?
२. मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता ?
३. रामचरित मानस हा ग्रंथ कोणी लिहीला ?
४. शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहीली राजधानी कोणती?
५.छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्यावर झाला?
६. वर्धमान महाविर हे जैन धर्माचे कितवे तिर्थंकर आहेत ?
७. ख्रिश्चन धर्माचा पवीत्र ग्रंथ कोणता ?
८. अशोक स्तंभ कोठे आहे ?
९. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नांव काय होते ?
१०. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नान्यांना काय म्हणतात ?