1. हडप्पा संस्कृतीला कोणत्या दुस-या नावाने ओळखले जाते ?
*2. वैदिक वाङमयाची भाषा कोणती ?
*3. Write synonym
compress = .............?
*4. गुप्त राजघराणाच्या संस्थापकाचे नाव काय होते ?
*5. प्रयोगशाळेत पाणी तयार करणारा पहिला शास्त्रज्ञ कोण ?
*6. 'बेरीबेरी' नावाचा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो ?
*7. पुणे जिल्ह्याचे तत्कालीन प्रशासकीय अधिकारी श्री. चंद्रकांत दळवी यांनी केलेल्या प्रशासकीय सुधारणा पॅटर्नला कोणते पॅटर्न म्हणून ओळखले जाते ?
*8. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
*9. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी कोणत्या ग्रंथातून स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले ?
*10. सम्राटा अशोकाने कोणत्या धर्माचा स्वीकार केला ?
*