इयत्ता दहावी ७.मानवी वस्ती
इयत्ता दहावी विषय भूगोल
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? *
2 points
भारतातील गंगा, नर्मदा, गोदावरी, कावेरी इत्यादी नद्यांच्या खोऱ्यात कोणत्या प्रकारची लोकवस्ती आढळते? *
2 points
नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण.. *
2 points
भारतात विखुरलेल्या वस्त्यांचा प्रकार कुठे आढळतो? *
2 points
2011 च्या आकडेवारीनुसार भारतातील नागरीकरणाचे प्रमाण किती टक्के होते? *
2 points
वस्त्यांचे केंद्रीकरण पुढील प्रमुख बाबींशी निगडित असते. *
2 points
विषुववृत्तीय घनदाट जंगलातील हवामान अल्हाददायी असल्याचे आढळते. *
2 points
विंध्य पठाराच्या भागात केंद्रित स्वरूपाच्या वस्त्या आढळतात. *
2 points
वेगळा घटक ओळखा: केंद्रित /दाट वस्त्यांचे प्रदेश *
2 points
वेगळा घटक ओळखा: विखुरलेल्या/ विरळ वस्त्यांचे प्रदेश *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.