JavaScript isn't enabled in your browser, so this file can't be opened. Enable and reload.
महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण
Sign in to Google
to save your progress.
Learn more
1. इ. स. १९९२ मध्ये .................... या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
1 point
अ) महाराष्ट्र
ब) गुजरात
क) आंध्र प्रदेश
ड) उत्तराखंड
Clear selection
2. समाजवादी नेत्या .................... यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत महिलांनी लाटणे मोर्चा काढला.
1 point
अ) गोेरादेवी
ब) मृणाल गोरे
क) प्रमिला दंडवते
ड) डॉ. फुलरेणू गुहा
Clear selection
3. ४ सप्टेंबर १९८७ रोजी राजस्थानातील देवरा गावात ................ नावाची विवाहिता सती गेली.
1 point
अ) मीना मेनन
ब) गीता सेधू
क) कल्पना शर्मा
ड) रूपकुंवर
Clear selection
4. ....................... हा दिवस 'जागतिक महिला दिन' म्हणून जाहीर केला.
1 point
अ) ४ सप्टेंबर
ब) ८ मार्च
क) २ आक्टोबर
ड) ८ एप्रिल
Clear selection
5. चुकीची जोडी ओळखा.
1 point
अ) स्त्री अन्यायविरोधी मंच - औरंगाबाद
ब) महिला दक्षता समिती - कोल्हापूर
क) नारी प्रबोधन मंच - लातूर
ड) महिला हक्क - नागपूर
Clear selection
6. भारत सरकारने १९७५ मध्ये ................... यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली.
1 point
अ) डॉ. फुलरेणू गुहा
ब) उमा भारती
क) वसुंधरा राजे
ड) प्रमिला दंडवते
Clear selection
7. ................... यांनी दिल्लीत १९७३ मध्ये 'महिला दक्षता समिती' स्थापली.
1 point
अ) प्रमिला दंडवते
ब) मृणाल गोरे
क) गोेरादेवी
ड) डॉ. फुलरेणू गुहा
Clear selection
8. भारत सरकारने १९८८ मध्ये कडक तरतुदी करून ..................... हा कायदा संमत करण्यात आला.
1 point
अ) हुंडा प्रतिबंधक कायदा
ब) सती प्रतिबंधक कायदा
क) बालविवाह प्रतिबंधक कायदा
ड) विधवा विवाह प्रतिबंधक कायदा
Clear selection
9. स्त्रीशक्तीचा विधायक आविष्कार १९७३ च्या .................... आंदोलनात दिसून आला.
1 point
अ) भूदान आंदोलन
ब) चिपको आंदोलन
क) मद्यपानविरोधी आंदोलन
ड) कोणतेही नाही
Clear selection
10. भारतीय संविधानाच्या ...................... अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली.
1 point
अ) १५ व्या
ब) १७ व्या
क) ७३ व्या
ड) ७४ व्या
Clear selection
Submit
Clear form
Forms
This content is neither created nor endorsed by Google.
Report Abuse
Terms of Service
Privacy Policy
Help and feedback
Contact form owner
Help Forms improve
Report