15} चित्रा लेख
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
1 ते 3 प्रश्न ~ दिलेली चित्ररूप माहिती अभ्यासून त्या पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा
1} बस व आगगाडीने प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या किती?
2 points
Clear selection
2} एकूण प्रवासी संख्या किती आहे?
2 points
Clear selection
3} बस व मोटारीने प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या किती?
2 points
Clear selection
4 ते 6 या प्रश्नांची उत्तरे दिलेली चित्ररूप माहितीचा अभ्यास करून द्यावेत.
4} लोहारांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे?
2 points
Clear selection
5} एकूण किती व्यक्तींची माहिती दिली आहे?
2 points
Clear selection
6} कोणता व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती सर्वात कमी आहेत?
2 points
Clear selection
7 ते 10 या प्रश्नांची उत्तरे दिलेल्या चित्ररूप माहितीच्या आधारे द्यावीत.
7} किती लोक मेंढ्या पाळतात ?
2 points
Clear selection
8} कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे?
2 points
Clear selection
9} कोणता प्राणी पाळणाऱ्यांची संख्या सर्वात कमी आहे?
2 points
Clear selection
10} शेळ्या पाळणाऱ्यांपेक्षा म्हशी पाळणाऱ्यांची संख्या किती ने जास्त आहे?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.