रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्त विशेष प्रश्नमंजुषा चाचणी
तंत्रस्नेही शिक्षक समूह आयोजित रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंती निमित्ताने विशेष प्रश्नमंजुषा चाचणी.
दिनांक - 7 मे 2021
♦️ 📱 *चाचणी सोडविल्यानंतर 10 पैकी 10 गुण मिळाल्यास तुमच्या Email वर लगेच प्रमाणपत्र येईल.*
🔹 *इतरांना खालील गुणानुक्रमे ई-प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील.*
🥇 प्रथम क्रमांक:10 गुण
🥈 द्वितीय क्रमांक:9 गुण
🥉तृतीय क्रमांक - 8 गुण
🏅 उत्तेजनार्थ क्रमांक - सर्व सहभागी
♦️ *प्रमाणपत्र दिनांक 08/05/2021 रोजी दुपारी 6 वाजता खालील लिंक वर उपलब्ध होतील.*👇