८ वी , पाड्यावरचा चहा  
मराठी 
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थी नाव 
शाळेचे नाव 
१ ) सात - आठ किंवा दहा - पंधरा खोपट्याच्या समूह ज्या ठिकाणी असेल त्याला काय म्हणतात ? 
2 points
Clear selection
२ ) साधारण उंचवट्यावर .................... आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत . 
2 points
Clear selection
३ ) वारल्यांच्या घरांना काय कमी वापरतात ?
2 points
Clear selection
४ ) प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्याची लहान टेबलासारखी ........... केली होती . 
2 points
Clear selection
५ ) बांबूचा तुकडा म्हणजे जंगलातील ................. च  होती . 
2 points
Clear selection
६ ) लेखिकेने कशामुळे मी स्वत:ला सावरून घेऊ शकली ? 
2 points
Clear selection
७ ) गावातली सारी जाणती माणसे कोठे गेली होती ?
2 points
Clear selection
८ ) वारल्यांना लवकर का येता आले नाही ?
2 points
Clear selection
९ ) लेखिकेबरोबर असलेल्या व्यक्तीचे नाव सांगा ? 
2 points
Clear selection
१० ) लेखिकेला चहा मिळाला का ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.