इयत्ता चौथी परिसर अ1,9 हवा
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव
हवा पाण्यापेक्षा .......... असते. *
1 point
आपण ज्या पृथ्वीवर राहतो तिचा आकार एखाद्या चेंडूसारखा ....... आहे. *
1 point
पृथ्वीपासून उंच गेल्यास जवळजवळ पन्नास किमी पर्यंत हवा आहे. *
1 point
पृथ्वीभोवतालच्या हवेच्या आवरणास ............ म्हणतात. *
1 point
उंचावरची हवा विरळ नसते. *
1 point
ऑक्सिजन ज्वलनास मदत करतो. *
1 point
सोडा वाटर मधून बाहेर पडणारा वायू कोणता असतो. *
1 point
हवेमध्ये कोणत्या वायूचे प्रमाण सर्वाधिक असते. *
1 point
हवेत पाणीही वायुरूपात असते. *
1 point
रिकाम्या भांड्यात हवा नसते. *
1 point
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.