सामान्य विज्ञान प्रश्नसंच -15
atoms -compounds
Sign in to Google to save your progress. Learn more
 एक मोल पदार्थ म्हणजे किती रेणू ?( STI पूर्व परीक्षा २०१२ ) 
*
2 points
 समस्थानिक पदार्थ..... या पद्धतीने वेगळे करतात. 
*
2 points
रेणूचा आकार १ ते १०० नॅनोमिटर असणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात ?
*
2 points
संतृप्त हायड्रोकार्बनमध्ये दोन कार्बन अणू कोणत्या बंधाने जोडलेले असतात ? (ASST/STI/PSI पूर्व परीक्षा २००७ ) 
*
2 points
 वटवाघूळ हा पक्षी काळोखात उड्डाण करू शकतो. कारण, त्याच्या पंखातून निर्माण होतात. 
*
2 points
धातूच्या ओतकामातील छिद्रे वा भेगा ह्यांचा शोध घेण्यासाठी, तसेच यंत्रामध्ये झालेली झिज अभ्यासण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो ? 
*
2 points
अब्शांशी तंत्रज्ञानाचा विकास रेणूंच्या..... दरम्यान समाविष्ट आहे. 
*
2 points
दोन अणूंना आयसाबोर म्हणतात.जर .....................( ASO / STI/PSI पूर्व परीक्षा २०१७ ) 
*
2 points
जैव तंत्रज्ञान.................... पातळीवर कार्य करते.(ASST/STI/PSI पूर्व परीक्षा २००७ ) *
2 points
भारताच्या · अणुऊर्जेच्या भविष्यातील योजनेकरिता लागणारे एक अणुइंधन (nuclear fuel) भारताच्या समुद्र किनाऱ्याच्या मोनाझाईट वाळूत सापडते. ह्या अणुइंधनाचे नाव काय आहे ?
*
2 points
अणुभट्टीतील शृंखला अभिक्रियेला नियंत्रित करण्यासाठी: 
*
2 points
 विजेची वाढती मागणी पूर्ण करण्याकरिता 'इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राने' खालीलपैकी काय तयार आणि विकसित केला ?
*
2 points
प्रकाशाचे अस्तित्व ज्या मूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात ?
*
2 points
तेल आणि पाणी एकत्र होत नाही; कारण................
*
2 points
 अंतराळातील ब्लॅक होल कोणत्याही प्रारणाला (रेडिशन) निसटू देत नाही. याचे कारण आहे. 
*
2 points
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.