Class 10th History MCQ Question इतिहास वस्तुनिष्ठ प्रश्न 
Sign in to Google to save your progress. Learn more
आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये. A) ही पद्धती सासु सुद्धा असून मानव जातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो.B) या पद्धतीत प्रश्नांची योग्य मांडणी केली जाते.प्रश्न मानव केंद्रित असतात या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. *
2 points
................ या फ्रेंच तत्त्वज्ञानाला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हणतात. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
ॲनल्स नावाने ओळखल्या जाणाऱ्या इतिहासलेखनाच्या प्रणालीमध्ये- 1) या प्रणालीला सुरू करण्याचे आणि विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना दिले जाते.2) या प्रणालीमध्ये तत्कालीन हवामान स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान ,दळणवळण, संपर्काची साधने ,सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांना महत्त्व दिले जाते. *
2 points
इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण- *
2 points
स्त्रीवादी इतिहास लेखनाची मूलभूत भूमिका .......  .....     यांनी सिद्ध केली. *
2 points
कार्ल मार्क्स यांच्या मते मानवी इतिहास हा............ चा इतिहास असत *
2 points
फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी इतिहासलेखनात ........     चे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. *
2 points
इसवीसन  1737 मध्ये जर्मनीमधील .............. विद्यापीठाची स्थापना झाली. *
2 points
प्राचीन इतिहासकार आणि इतिहास लेखन करताना त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या जोड्या दिल्या आहेत चुकीचा पर्याय निवडा *
2 points
A) सन 1841 मध्ये माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी द हिस्ट्री ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.  B) माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. *
2 points
अबुल फजल यांनी अवलंबलेली संशोधन पद्धती ------------ व ----------- होती असे मानले जाते. *
2 points
A) बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार असून मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. B) बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय आत्मचरित्रपर, राजनीति पर असे प्रकार पडतात. *
2 points
------------- हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. *
2 points
महात्मा ज्योतिराव फुले यांनी --------- या पुस्तकात शूद्रातिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखवला. *
2 points
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विपूल लेखनापैकी ------- आणि --------- हे ग्रंथ वंचितांच्या इतिहासाचे उदाहरण म्हणून सांगता येईल. *
2 points
इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडणारा------ *
2 points
इ. स.1982 मध्ये प्रसिद्ध झालेले---------- हे ताराबाई शिंदे यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते. *
2 points
मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे बावीस खंड संपादित करणारे----- *
2 points
स्वातंत्र्योत्तर काळात इतिहास लेखनात प्रामुख्याने तीन नवे वैचारिक प्रवाह आढळतात 1) मार्क्सवादी इतिहास 2) वंचितांचा इतिहास 3)---------- *
2 points
भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ... या शहरांमध्ये आहे. *
2 points
जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे संग्रहालय मेसोपोटेमियातील...... या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले *
2 points
युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश सन... मध्ये केला गेला. *
2 points
सांस्कृतिक वारसा हा ....असतो .तो मूर्त आणि अमूर्त अशा दोन प्रकारचा असतो. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
खाली भारतातील जागतिक  वारसा स्थळे दिली आहे .त्यातील एक वेगळ्या प्रकारचे आहे ते ओळखा.-------ताजमहल ,कोणार्क सूर्य मंदिर ,वेरूळ लेणी, पश्चिम घाट *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
.........ही विज्ञान आणि इतर  सर्वच ज्ञान शाखांची जननी मानली जाते. *
2 points
इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शन असे ...........  .    . इतिहासाचे वर्णन केले जाते. *
2 points
पंजाब मधील .........जमातीची तांब्याची व पितळी भांडी बनविण्याची कला परंपरा जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
दृक्कलां मध्ये ..... व...‌.. यांचा समावेश होतो *
2 points
हस्तलिखितांमधील लघु चित्रांवर सुरुवातीला...... शैलीचा प्रभाव होता. *
2 points
शिल्पकला ‌‌.......असते. *
2 points
सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात....... या स्कॉटिश चित्रकाराच्या नेतृत्वाखाली कला शाळा स्थापन केली होती. *
2 points
..‌..साम्राज्याच्या काळात भारतीय मूर्ती -विज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा ....‌असतात. *
2 points
मध्यप्रदेशातील ..‌...‌येथील गुहा मंदिरे प्रसिद्ध आहेत. *
2 points
देव प्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना .....नाण्यांवर प्रथम पाहण्यात आली.
2 points
Clear selection
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
बाळशास्त्री जांभेकर यांचे 'दर्पण' हे मराठीतील पत्र .......येथे सुरू झाले. *
2 points
अ) प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केले. (आ)लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर 'शतपत्रे' प्रभाकर मध्ये प्रसिद्ध झाली . *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा..... आणि.... या वर्तमानपत्रांनी गाठला. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
........रोजी भारतातले पहिले इंग्रजी न्यूज बुलेटीन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
चुकीचा पर्याय निवडा. *
2 points
.......या जर्मन साप्ताहिकाने हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या
2 points
Clear selection
Submit
Clear form
This content is neither created nor endorsed by Google.