1 सराव चाचणी क्र.2 भाषा
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
शाळेचे नाव *
कुत्रा हा पाळीव प्राणी आहे. तो इमानदार असल्यामुळे त्याचा वापर घराची राखण करण्यासाठी करतात. रंग, उंची, ठेवण व त्यांचे उपयोग यावरून जगात कुत्र्याच्या अनेक जाती पाहायला मिळतात. कुत्र्या चावल्यानंतर रेबीज हा रोग होऊ शकतो.
वरील उतारा वाचून 1 व 2 प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न क्रमांक~ 1} कुत्र्याचा उपयोग आपण कशासाठी करतो?
2 points
Clear selection
2} कुत्रा चावल्यावर माणसांना कोणता रोग होऊ शकतो?
2 points
Clear selection
3} ( र त भा ) या अक्षरापासून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होईल?
2 points
Clear selection
4} भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
2 points
Clear selection
5} खालील शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा.
2 points
Clear selection
6} खालील शब्दातील अशुद्ध शब्द ओळखा.
2 points
Clear selection
7} खालील शब्दांतील एकवचनी शब्द कोणता?
2 points
Clear selection
8} घरटे कोणाचे असते?
2 points
Clear selection
9} घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात?
2 points
Clear selection
10} जसा ढगांचा ~ गडगडाट तसा पंखांचा ~ ?
2 points
Clear selection
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.