4. दिशा आणि नकाशा 3
विषय परिसर अभ्यास
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
सूर्य ज्या बाजूने उगवतो ती दिशा कोणती? *
2 points
दिशा ओळखण्यासाठी कोणत्या यंत्राचा उपयोग करतात? *
2 points
होकायंत्र मधील चुंबकसुई नेहमी कोणती दिशा दाखवते? *
2 points
उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती? *
2 points
जोड्या लावा *
4 points
देश
राज्य
जिल्हा
तालुका
अनेक गावे मिळून
अनेक तालुके मिळून
अनेक जिल्हे मिळून
अनेक राज्य मिळून
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.जमिनीच्या मोठ्या आकाराच्या तुकड्याला............. म्हणतात *
2 points
नकाशातील माहिती दाखवण्यासाठी चित्र, खुणा, रंगाच्या छटा यांची यादी असते तिला....... म्हणतात *
2 points
महाराष्ट्राची राजधानी कोणती? *
2 points
महाराष्ट्राची उपराजधानी कोणती? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.