2 .समांतर रेषा व छेदिका  | आठवी गणित | online test
ऑनलाइन टेस्ट - इयत्ता आठवी
विषय - गणित
निर्मिती- गुरुमाऊली टीम
Sign in to Google to save your progress. Learn more
विद्यार्थ्याचे नाव *
संपूर्ण नाव लिहावे.
शाळेचे नाव *
शाळेचे नाव लिहावे.
१.एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात? *
2 points
२.जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूंत छेदत असेल, तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात? *
2 points
३.एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना ........... म्हणतात? *
2 points
४.ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात, ती जोडी ............ असते.? *
2 points
५ .ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत, ती जोडी ......... जोडी असते .? *
2 points
६ .ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशादर्शवतात, ती जोडी ............ जोडी असते.? *
2 points
७ .दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर .... कोन तयार होतात.? *
2 points
८ .दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर संगत कोनांच्या .............जोड्या  तयार होतात? *
2 points
९ .दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर आंतरव्युत्क्रम कोनांच्या  .............जोड्या  तयार होतात? *
2 points
१०.दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर बाह्यव्युत्क्रम कोनांच्या  .............जोड्या  तयार होतात? *
2 points
११.दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर आंतरकोनांच्या .............जोड्या  तयार होतात? *
2 points
१२.समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप असतात ? *
2 points
१३.समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या संगत कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन एकमेकांशी एकरूप नसतात ? *
2 points
१४ .समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप असतात. ? *
2 points
१५ .समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांशी एकरूप नसतात. ? *
2 points
१६ .समांतर रेषांच्या छेदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापाची बेरीज ..........°  असते. ? *
2 points
१७ .दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या कोनांपैकी आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोन परस्परांचे पूरक असतात.. ? *
2 points
१८ .दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी ,संगत कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात? *
2 points
१९ .दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी ,व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात.? *
2 points
२० .दोन एकप्रतलीय रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणारी ,आंतरकोनांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात.? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.