4} सागरतळ रचना 
निर्मिती ~ संदीप शिवलिंग गुळवे
Sign in to Google to save your progress. Learn more
नाव *
शाळेचे नाव *
1} पृथ्वीवर सुमारे किती टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे? *
2 points
2} जन्मघ्न जमिनीची रचना काय म्हणून ओळखली जाते? *
2 points
3 } महासागराची सरासरी खोली किती मीटर आहे? *
2 points
4} मानव सागर तळ रचनेचा कोणता भाग प्रामुख्याने वापरतो? *
2 points
5} किनाऱ्यालगत असलेला व समुद्रात बुडालेल्या जमिनीचा भाग म्हणजे ---------? *
2 points
6} मुंबई हाय हे कोणत्या समुद्रातील खनिज तेल व नैसर्गिक वायू मिळणारे भूखंड मंच आहे? *
2 points
7} माऊंट एव्हरेस्ट ची उंची किती मीटर आहे? *
2 points
8} सपाट सखल व उंच भागाला काय म्हणतात? *
2 points
9} जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता हा कोणत्या महासागरात आहे?
2 points
Clear selection
10} सागर तळावरील पर्वतरांगा काय म्हणून ओळखल्या जातात? *
2 points
11} अटलांटिक महासागरातील आइसलँड हे कशाचे उदाहरण आहे? *
2 points
12} त्सुनामी निर्मितीचा धोका कशामुळे संभवतो? *
2 points
13} भारतामध्ये सर्वेक्षणासाठी --------- येथील समुद्रसपाटीची उंची शून्य मानली आहे? *
2 points
14} जगातील सर्वात खोल गर्ता मरियाना गर्ता याची खोली किती मीटर आहे? *
2 points
15} सागरातील कमी खोलीच्या भूभागाला काय म्हणतात? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.