Kathamanjiri 3-65 QUIZ
TO FIND QUIZ ON PREVIOUS KATHAMANJIRI AGRALEKH ARTICLES PLEASE LOG ON https://agralekhnotes.blogspot.com .
HARI OM SHREE RAM AMBADNYA NAATHSANVIDH .
Sign in to Google to save your progress. Learn more
हरि ॐ कृपया आपले नाव लिहा । *
उपासना केंद्र नाव लिहा । *
५२ "वर्षांपूर्वी तू अवघ्या ---- वर्षांची आणि मी -----वर्षांचा.",विजयरुद्र धर्मलेखा ला म्हणतात .
*
10 points
विजयरुद्र धर्मलेखेला प्रेमाने व कौतुकाने अनेकवेळा ------असे संबोधित करतात .
*
10 points
चिरंतनकडे  कोणती विद्या आहे
*
10 points
वीरभद्रकडे कोणती विद्या आहे
*
10 points
पराक्रमादित्यकडे मात्र सुजयादित्यांकडून आलेली व सुजयादित्यांना ब्रह्मर्षि वसिष्ठांनी दिलेली कोणती विद्या आहे.
*
10 points
धर्मलेखेचा धर्मपिता कोण आहे.
*
10 points
मयांकला ब्रह्मर्षि विश्वामित्रांकडून 'प्रतिसृष्टी निर्मिती' विद्येच्या किती कलांपैकी किती कला शिकून घ्यायच्या आहेत.
*
10 points
विजयरुद्र तीन दिवस तीन वगवेगळ्या स्त्रिया बरोबर कोणत्या  लिंगावर अभिषेक करत होते.
*
10 points
----आणि महामती ------ह्यांच्यामधील मैत्री मला (विजयरुद्राना) नीट ठाऊक आहे.
*
10 points
ते जुने पुस्तक वाचत असताना कंटकाच्या चित्रा समोरील आरशात कोणाच प्रतिबिंब मयांकदित्याना दिसलें.
*
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.