इयत्ता पाचवी ,परिसर अभ्यास भाग 1 , १ .आपली पृथ्वी -आपली सूर्यमाला
Sign in to Google to save your progress. Learn more
प्लुटो हा . . . . .आहे .
10 points
Clear selection
मी कोण ते लिहा ? पृथ्वीवरून तुम्ही मला पाहता . तुम्हाला दिसणाऱ्या माझ्या प्रकाशित भागात नियमितपणे बदल होतो .
10 points
Clear selection
पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात कारण सांगा .
10 points
Clear selection
पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्यास ,पृथ्वीचे ......म्हणतात .
10 points
Clear selection
नाव
पृथ्वीच्या .....पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात .
10 points
Clear selection
आपल्याला दिवसात चांदण्या का दिसत नाही ?
10 points
Clear selection
कोण ते लिहा ?  मी स्वतःभोवती फिरतो आणि ताऱ्याभोवती प्रदक्षिणा घालतो .
10 points
Clear selection
कृत्रिम उपग्रह कोणकोणती माहिती देतात ?
10 points
पृथ्वीच्या सर्वात जवळ कोणता तारा आहे ?
10 points
Clear selection
चुक की बरोबर ते सांगा .   कृत्रिम उपग्रह एखादेच वर्ष पृथ्वीभोवती फिरतात .
10 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.