३.इंग्रजी वर्णमाला /अक्षरमाला
Sign in to Google to save your progress. Learn more
 Name *
इंग्रजी अक्षर  मालेतील डावीकडून तिसरे उजवीकडून २६ वे आणि दाबिकडून १४वे अक्षरे अनुक्रमे घेऊन कोणता शब्द बनतो ? *
2 points
N E P E N T E P N T E G N P पुढील अक्षर माळेत कोणते अक्षरे समान वेला अली आहेत ? *
2 points
G आणि W या अक्षरांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत ? *
2 points
B E S T: 2 5 19 20  तर  R U S T:____? *
2 points
 इंग्रजी अक्षर मालेतील M आणि  Y यांच्या दरम्यान किती अक्षरे आहेत ? *
2 points
खालील पैकी कोणत्या अक्षरांचा डावीकडून व उजवीकडून क्रमांक सारखा आहे ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेतील J हे अक्षर उजवीकडून कितव्या स्थानावर  आहे  ? *
2 points
F आणि N या अक्षरांच्या क्रमांकाची बेरीज केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? *
2 points
D आणि F या अक्षरांच्या क्रमांकाचा  गुणाकार केल्यास कोणत्या अक्षराचा क्रमांक मिळतो? *
2 points
H या अक्षराचा उजवीकडून क्रमांक कितवा ? *
2 points
W  या अक्षराचा डावीकडून क्रमांक कितवा ? *
2 points
उजवीकडून G या अक्षराचा क्रमांक डावीकडून X या अक्षराच्या क्रमांकातून वजा केल्यास उत्तर किती येईल ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेतील K या अक्षराच्या उजवीकडील ८ व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेतील मध्य भागी असलेल्या अक्षराच्या उजवीकडे ११व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेतील अनुक्रमे कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून CAT हा शब्द तयार होतो ? *
2 points
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील अक्षरमालेत उजवीकडून २५ वे ,१२ वे , २२वे ,१८वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातले पहिले अक्षर सांगा कोणते ? *
2 points
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील अक्षरमालेत उजवीकडून २१वे ,१९वे ,२०वे ,१८वे अक्षर घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातले तिसरे अक्षर सांगा कोणते ? *
2 points
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील अक्षरमालेत उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते ? *
2 points
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील अक्षरमालेत उजवीकडून विसावे अक्षर कोणते ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेतील मध्य भागी असलेल्या अक्षराच्या डावीकडे ८व्या स्थानावर कोणते अक्षर आहे ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेत एकूण स्वर किती ? *
2 points
इंग्रजी अक्षर मालेत एकूण व्यंजन किती ? *
2 points
ABCDE FGHIJ KLMNO PQRST UVWXY वरील अक्षरमालेत डावीकडून अठरावे अक्षर कोणते ? *
2 points
इंगजी अक्षर मालेतील अनुक्रमे २ रे १ले आणि ४थे अक्षर घेऊन बनणारा शब्द कोणता ? *
2 points
इंगजी अक्षर मालेतील अनुक्रमे २ रे १ले आणि ४थे अक्षर घेऊन बनणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ? *
2 points
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google.